हाय काय, नाय काय..

 काही व्यक्तींनी स्वतःला आध्यात्माला जुंपून घेतलेलं असतं. अध्यात्म सोडलं तर त्यांच्या आयुष्यात जणू काहीच शिल्लक नसतं. असंख्य पुस्तके, पाचेक सद्गुरु, डिस्कोर्स, तऱ्हेतऱ्हेची मेडिटेशन्स, भजनं, चर्चा.... आणि इतकं करुन तृप्तता आणि शांती नाही. हाती काय? तर 🔔.


अध्यात्म इतकं किचकट, जडबंबाळ आणि भयंकर कठीण करुन टाकतात की बोलायची सोय नाही. मी अशा निरस आणि बोअर  विद्वानांपासून चार हात लांब रहाणंच पसंत करतो...



-

Comments